संगीत क्षेत्रातील चंद्रमा – लता

दीदी हे जग सोडून गेल्याला आज एक महिना झाला. या साऱ्या दिवसात त्यांच्यावर अनेक लेख छापून आले, अनेक कार्यक्रम झाले, शोकसभा झाल्या. जगभरातील त्यांच्या प्रत्येक चाहत्याच्या हृदयाचा एक हिस्सा त्या कायमच्या व्यापून राहिल्या आहेत.काही महिन्यांपूर्वी माझे एक संगीतप्रेमी मित्र व दुर्मिळ तबकड्यांचे संग्राहक श्री. संजय संत हे माझ्याकडे दीदींचे एक जुने प्रकाशचित्र घेऊन आले. १९६७ […]

संगीत क्षेत्रातील चंद्रमा – लता Read More »