भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन.

नमो नमः …. जयपूरच्या भव्य अशा एक्झिबिशन सेंटर मध्ये इंडियन फौंड्री असोसिएशनने आयोजित केलेल्या औद्योगिक प्रदर्शनातील डिस्प्लेचे माझे काम मी आटोपले. त्या थंडगार हवेत वाफाळता चहा पिण्यास मी कँटीन मध्ये पोहोचलो. २००३ च्या जानेवारी महिन्यातील ही आठवण असेल. सर्व भारतातून उद्योजक येत असल्याने विविध भाषा कानावर पडत होत्या. माझ्या बाजूलाच काही व्यक्ती गुजराती भाषेत तावातावाने […]

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन. Read More »