spadmin

सहृदयी कर्तव्यदक्ष

भारतीय गृहखात्याच्या अखत्यारित येणारे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजे CISF! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सुरक्षा कवचामध्ये देशातील सर्वात संवेदनशील पायाभूत सुविधांचा समावेश होतो. सी आय् एस् एफ अणु प्रतिष्ठान, अंतराळ प्रतिष्ठान, विमानतळ, बंदरे, वीज प्रकल्प याशिवाय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल महत्त्वाच्या सरकारी इमारती, प्रतिष्ठित हेरिटेज स्मारके आणि दिल्ली मेट्रोला संरक्षण पुरवते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे […]

सहृदयी कर्तव्यदक्ष Read More »

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन.

नमो नमः …. जयपूरच्या भव्य अशा एक्झिबिशन सेंटर मध्ये इंडियन फौंड्री असोसिएशनने आयोजित केलेल्या औद्योगिक प्रदर्शनातील डिस्प्लेचे माझे काम मी आटोपले. त्या थंडगार हवेत वाफाळता चहा पिण्यास मी कँटीन मध्ये पोहोचलो. २००३ च्या जानेवारी महिन्यातील ही आठवण असेल. सर्व भारतातून उद्योजक येत असल्याने विविध भाषा कानावर पडत होत्या. माझ्या बाजूलाच काही व्यक्ती गुजराती भाषेत तावातावाने

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन. Read More »

संगीत क्षेत्रातील चंद्रमा – लता

दीदी हे जग सोडून गेल्याला आज एक महिना झाला. या साऱ्या दिवसात त्यांच्यावर अनेक लेख छापून आले, अनेक कार्यक्रम झाले, शोकसभा झाल्या. जगभरातील त्यांच्या प्रत्येक चाहत्याच्या हृदयाचा एक हिस्सा त्या कायमच्या व्यापून राहिल्या आहेत.काही महिन्यांपूर्वी माझे एक संगीतप्रेमी मित्र व दुर्मिळ तबकड्यांचे संग्राहक श्री. संजय संत हे माझ्याकडे दीदींचे एक जुने प्रकाशचित्र घेऊन आले. १९६७

संगीत क्षेत्रातील चंद्रमा – लता Read More »